मुख्य पान आमच्या विषयी अभ्यासक्रम असोसीयेट्स शाखा कारकिर्द डाउनलोड चौकशी
English
मुख्य पान
आमच्या विषयी
अभ्यासक्रम
असोसीयेट्स
शाखा
कारकिर्द
डाउनलोड
चौकशी
छायाचिञे
साईट मॅप
संपर्क
ठळक वैशिष्टये:
१. अत्याधुनिक अभ्यासक्रम.
२. नेटद्वरे ऑनलाइन परीक्षा नेटद्वरे त्वरित रिज़ल्ट.
३.ही पदवी घेत असताना इतर मान्यवर विदयापीठाची इतर कुठलीही पदवी समांतर पध्दतीने घेण्यास अडथळा येत नाही.
४. BCA हा अभ्यासक़म विदयापीठ अनुदान मंडळाच्या कायदा कलम १२ ब अनवये प्राप्त.
५. MCA ,Msc व MCM या मास्टर डिग्री या पदवीनतर घेता येतात.
६. प्रॉजेक्ट माध्यमातून ट्रेनिंग सुविधा.
 
 
सुपर कॉम्प्युटर इन्स्टिटयुट मध्ये आपले स्वागत आहे.
 


संचालकांचा संदेश :

शैक्षणिक क्षेञात कार्य करताना शिक्षणाचा उच्चतम दर्जा तसेच विदयार्थांना जास्तीत जास्त सुविधा देण्याचा संस्थेचा उददेश आहे. शैक्षणिक मूल्ये संस्थेसाठी सर्वात मह्त्वाचे आहेत. ग्रामीण भागातील विदयार्थांना उच्चतम संगणक शिक्षण मिळण्यासाठी आळंदी शाखेची शाखा स्थापन केलेली आहे.पुणे शहरा मध्ये संगणकाचे प्रशिक्षण देणार्‍या संस्था जरी अनेक असल्या तरी त्या शिक्षण संस्थांच्या द्वारे फक्त बौध्दीक विकास घडविला जातो परंतु सर्वांगीण व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी भावनात्मक, क्रियात्मक आणि ज्ञानात्मक विकासाची आवश्यकता असते. आम्ही आमच्या संस्थेत प्राचीन वाड:मय् ते संत वाड:मय् पर्यन्त सर्व भावनीक, वैचारिक, तसेच क्रियात्मक सिद्धांत विदयार्थांच्यात संक्रमीत करण्याचा अनेक विद्वानांच्या,संत महात्म्यांच्या सहाय्याने प्रयत्‍न करत असतो. विज्ञान आणि अध्यात्म यांचा समन्वय साधणारे आचार विचार संपन्न असे भारताच्या भविष्याचे आधारस्तंभ समजले जाणारे युवक घडवले आहेत. येथे तर आम्ही खरा माणूस घडवतो.खरा आदर्श विचार संपन्न माणुसच सर्व विचार क्षेञांचा पाया आहे.


श्री.शंकर देवरे

संचालक, सुपर कॉम्प्युटर इन्स्टिटयुट

मुख्य पान आमच्या विषयी अभ्यासक्रम असोसीयेट्स शाखा कारकिर्द डाउनलोड चौकशी
Copyright © Super Computer Institute Best viewed in 1024 x 768 resolution and IE 5.5 & above.