ठळक वैशिष्टये: |
|
१. अत्याधुनिक अभ्यासक्रम. |
२. नेटद्वरे ऑनलाइन परीक्षा नेटद्वरे त्वरित रिज़ल्ट. |
३.ही पदवी घेत असताना इतर मान्यवर विदयापीठाची इतर कुठलीही पदवी समांतर पध्दतीने घेण्यास अडथळा येत नाही. |
४. BCA हा अभ्यासक़म विदयापीठ अनुदान मंडळाच्या कायदा कलम १२ ब अनवये प्राप्त. |
५. MCA ,Msc व MCM या मास्टर डिग्री या पदवीनतर घेता येतात. |
६. प्रॉजेक्ट माध्यमातून ट्रेनिंग सुविधा. |
|