मुख्य पान आमच्या विषयी अभ्यासक्रम असोसीयेट्स शाखा कारकिर्द डाउनलोड चौकशी
English
मुख्य पान
आमच्या विषयी
अभ्यासक्रम
असोसीयेट्स
शाखा
कारकिर्द
डाउनलोड
चौकशी
छायाचिञे
साईट मॅप
संपर्क
ठळक वैशिष्टये:
१. अत्याधुनिक अभ्यासक्रम.
२. ऑनलाइन परीक्षा, त्वरित रिझल्ट.
३.ही पदवी घेत असताना इतर मान्यवर विदयापीठाची इतर कुठलीही पदवी समांतर पध्दतीने घेण्यास अडथळा येत नाही.
४. BCA हा अभ्यासक़म विदयापीठ अनुदान मंडळाच्या कायदा कलम १२ ब अन्वये प्राप्त.
५. MCA ,Msc व MCM या मास्टर डिग्री या पदवीनतर घेता येतात.
६. प्रोजेक्ट माध्यमातून ट्रेनिंग सुविधा.
 
 
असोसीयेट्स
 

महाराष्ट्र ज्ञान महामंडळ :

        महाराष्ट्र नॉलेज कॉरपॉरेशन लिमीटेड (MKCL) उच्च आणि तांत्रिक शिक्षा महाराष्ट्र भारत सरकार च्या विभागाद्वारे मान्यता आणि २० ऑगस्ट २००९ कंपनी अधीनियम १९५६ च्या अंतर्गत एक पब्लिक लिमिटेड कंपनीच्या अंतर्गत CIN.U 80302 PN 2001 PLC 135348 समाविष्ट केले गेले आहे. शिक्षा आणि आद्योगिकी यांच्या एकत्रीकरणामुळे विकासाच्या क्षेत्रामध्ये नवीन स्थान बनवण्यासाठी शिक्षा आणि शिक्षणा मध्ये बदल घडवणे हा मुख्य उद्देश आहे.

     ई टी एच :

        ई टी एच ही संस्था भौगोलिक अडचणीतून दूर लाखो विदयार्थांना शिक्षण देण्याचे काम करत आहे. या संस्थेचा प्रमुख उद्देश घरोघरी शिक्षण देण्याचा आहे. ई टी एच संस्था सूचना, प्रसार आणि प्रौद्योगिकी शक्ति यांचा उपयोग करून आपले ध्येय साध्य करते. ई टी एच आपला अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करण्यावर लक्ष देते. स्वतंत्र शिक्षण पद्धत आणि तिच्या सशक्तिकरण प्रक्रिया याच्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. ही संस्था एक आय एस ओ ९००१-२००० प्रमाणित प्रयोगशाळा आहे. नवीन नवीन अभ्यासक्रम रचना आणि विविध प्रकारच्या सेवा तसेच शिक्षण कार्यक्रम सॉफ्टवेअर, विकास आणि साहाय्यक सेवा यामध्ये गुणवत्ता प्राप्त संस्था आहे. ई टी एच या संस्थेचे अध्यक्ष श्री. सी. शिवशंकरण हे आहेत व डॉ. विजय भाटकर हे भारतीय सुपर कॉम्प्युटर चे जनक आहेत तसेच ई टी एच रिसर्च लॅब चे संचालक आहेत.

     यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ :

        यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ १९८९ जुलै मध्ये अधिनि यम द्धारा XX (महाराष्ट़ राज्य विधिमडळ १९८९) स्थापित आहे. या विदयापिठाची प्रवेश प़क़िया सोपी आहे.एखादा विद्यार्थी आमच्या विद्यापीठाचा अभ्यासक्रम करत असताना तो दुसर्‍या विद्यापीठाचा किवा बोर्डाचा अभ्यासक्रम बरोबरीने करू शकतो. आमच्या अभ्यासक्रमा करता मुळ प्रमाणपत्राची आवश्यकता नसते,ती दुसर्‍या विद्यापीठाना आवश्यक आहे. विद्यापीठाचे मुख्य कार्यालय नाशिक येथे आहे. विद्यापीठ कोल्हापुर, अमरावती, औरंगाबाद, मुंबई, पुणे आणि काही अभ्यास केन्द्र (एससी) मध्ये आठ केन्द्र (आरसी) च्या द्वारा चालवली जातात.

     टॅली अकॅडमी :

       टॅली अकॅडमी ही प्राधिकृत संख्या आहे. टॅली ७.२, ८.१, ९ आणि टॅली कोर्सेस,TFAP (Tally Financial Accounting Program), TCP (Tally Certified Professional) हा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर नोकरीच्या पुष्कळ संधी उपलब्ध आहे. टॅली ७.२, ८.१, ९ हे सॉफ्टवेअर वर्तमान काळात मोठ्या प्रमाणात वापरले जात आहे.

 
 
मुख्य पान आमच्या विषयी अभ्यासक्रम असोसीयेट्स शाखा कारकिर्द डाउनलोड चौकशी
Copyright © Super Computer Institute Best viewed in 1024 x 768 resolution and IE 5.5 & above.