 |
ठळक वैशिष्टये: |
|
१. अत्याधुनिक अभ्यासक्रम. |
२. ऑनलाइन परीक्षा, त्वरित रिझल्ट. |
३.ही पदवी घेत असताना इतर मान्यवर विदयापीठाची इतर कुठलीही पदवी समांतर पध्दतीने घेण्यास अडथळा येत नाही. |
४. BCA हा अभ्यासक़म विदयापीठ अनुदान मंडळाच्या कायदा कलम १२ ब अन्वये प्राप्त. |
५. MCA ,Msc व MCM या मास्टर डिग्री या पदवीनतर घेता येतात. |
६. प्रोजेक्ट माध्यमातून ट्रेनिंग सुविधा. |
|
|
|
|
अभ्यासक्रम |
|
सुपर कॉम्प्युटर इन्स्टिटयुट चा अभ्यासक़म चार विभागांमध्ये विभागलेला आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचे दररोज दोन तास उपलब्ध अभ्यासक़म आणि भविष्यातिल येणार्या टेक्नॉलॉजी(आयटी क्षेत्रातील)शिकण्याकरिता द्यावे लागतात. पुढील प्रमाणे आमचे चार विभाग आहेत.
- आयटी विद्यार्थी :- ज्ञान मिळवण्याकरिता उच्च ध्येय.
आयटी मध्ये करियर् व उद्योगा करिता इच्छुक व्यक्ती.
काम करीत असणारी व्यक्ती :- ज्ञान मिळवण्याकरिता उच्च ध्येय.
आयटी मध्ये व्यवसाय :-आयटी क्षेत्रातील आपला व्यवसाय सुरू करण्यासाठी मोठी ध्येय.
या पाठ्यपुस्तकातून व्यापक रणनीती आणि गुणवत्ता सॉफ्टवेयर डेवलपर्स तसेच प्रोग्रामर, सिस्टम प्रशासक, सॉफ्टवेयर लेखन या सर्वांनी माहिती तंत्रज्ञान बळकट बनविले आहेत.
आम्ही याचा प्रसार करण्यासाठी पुणे विभागात सुपर कॉम्प्युटर इन्स्टिटयुट मध्ये आभ्यासक्रम शिकवण्यासाठी ५० तज्ञ कुशल प्राध्यापकांची नेमणूक केली आहे.
The courses are clubbed under the technology verticals of:
1. Degree Course :
- Bachelor of Computer Application (BCA)
2. Diploma Courses :
- Diploma in Computer Hardware Maintenance and Networking Technologies(DCHMNT)
Advance Diploma in Computing T60 (.NET)
Diploma in Computerized Financial Accounting (T42)
Diploma in Multimedia and Animation (SCI)
3. Certificate Courses :
Desk Top Publishing (DTP)
Certificate in CAD (C45)
Tally Academy Courses (Tally .ERP 9)
Computer Hardware and Networking (A+)
Cisco Certified Network Associate (CCNA)
Certificate in Web Design
Spoken English
Dr. Homi Bhabha Science Exploratory
4. Modular Courses :
- Programming expertise in C
Data Structure through C
Oops and C++
Java
Enterprise Solution using J2EE
Visual Basic 6.0
Programming Excellence through VB.Net
Programming Excellence through C#
Building Web Portals through ASP.Net
Linux
Oracle
|
|
|
|
|
|
|
|