Super Computer Institute
 
 
 
 
मुख्य पान आमच्या विषयी अभ्यासक्रम असोसीयेट्स शाखा कारकिर्द डाउनलोड चौकशी
English
मुख्य पान
आमच्या विषयी
अभ्यासक्रम
असोसीयेट्स
शाखा
कारकिर्द
डाउनलोड
चौकशी
छायाचिञे
साईट मॅप
संपर्क
ठळक वैशिष्टये:
१. अत्याधुनिक अभ्यासक्रम.
२. ऑनलाइन परीक्षा, त्वरित रिझल्ट.
३.ही पदवी घेत असताना इतर मान्यवर विदयापीठाची इतर कुठलीही पदवी समांतर पध्दतीने घेण्यास अडथळा येत नाही.
४. BCA हा अभ्यासक़म विदयापीठ अनुदान मंडळाच्या कायदा कलम १२ ब अन्वये प्राप्त.
५. MCA ,Msc व MCM या मास्टर डिग्री या पदवीनतर घेता येतात.
६. प्रोजेक्ट माध्यमातून ट्रेनिंग सुविधा.
 
 
आमच्या विषयी
 
ध्येय:

कॉम्प्युटर शिक्षणाच्या माध्यमातून समाजाची गुणवत्ता वाढवणे.

उद्दिष्ट:

पुर्ण विश्व माहिती तंत्रज्ञानात साक्षर बनवणे.

गुणवत्ता नीती:
सुपर कॉम्प्युटर इन्स्टिटयुट कॉम्प्युटर हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर अभ्यासक्रम पुरवते. सर्व अभ्यासक्रम नियम आणि विनियमन याद्वारे उपलब्ध करून दिले आहेत. आमचे अभ्यासक्रम विदयार्थांची गरज आणि त्यांची ध्येये पुर्ण करतात .ध्येय आणि विश्लेषण आम्ही वेळेवर प्राप्त करतो. आम्ही आमच्या गुणवत्तेने पालकांना पुर्णपणे संतुष्ट करतो.

गुणवत्ता उद्देश:

गुणवत्ता उद्देश आम्ही पुढील प्रमाणे प्राप्त करतो:
१. असफलता कमी.
२. पालक आणि विदयार्थी संतुष्ट.
३. कर्मचाऱ्यांसाठी ट्रेनिंग.
४. सतत वाढत जाणारी संघटना.
 
 
मुख्य पान आमच्या विषयी अभ्यासक्रम असोसीयेट्स शाखा कारकिर्द डाउनलोड चौकशी
Copyright © Super Computer Institute Best viewed in 1024 x 768 resolution and IE 5.5 & above.